हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक

हंसिका मोटवानी  हिचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. फोटो कसे लीक झाले याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा हंसिका न्‍यूयॉर्कमध्ये होती तेव्हाचे हे फोटो असल्याचं बोललं जातं आहे. पण काही वेळेतच ते हटवण्यात आले. फोटो व्हायरल झाल्यानंतर २४ तासांनी हंसिका मोटवानी हिने ट्विट करुन याची माहिती दिली.

याआधी अभिनेता कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन आणि अभिनेत्री एमी जॅक्‍सनचे प्रायव्हेट फोटो देखील लीक झाले होते.ह‍ंसिका मोटवानी हिने बॉलिवूड आणि दक्षिणातील सिनेइंडस्ट्रीमध्ये चांगली पकड बनवली आहे. तिने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये तिने काम केलं.

महत्वाच्या बातम्या –