लग्नाच्या आधीच बॉयफ्रेंड कडून प्रेग्नेंट झाल्या होत्या ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्र्या

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आपल्या प्रियकराकडून गर्भवती झाल्या आहे. असे असूनही, त्यांचे प्रसिद्ध लोकांसोबत लग्न झाले आहे आणि त्या आनंदी जीवन जगत आहे. आश्चर्य म्हणजे सत्य माहित असूनही त्यांच्या होणार्या पतींनी त्यांची साथ सोडली नाही.

 

कोंकणा सेन शर्मा

कोंकणा सेन शर्मा बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीची दिग्गज कलाकार आहे . सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर शोरेशी लग्न करण्यापूर्वी कोंकणा दुसर्‍या कोणाला डेट करायची आणि ती त्याच्याकडुन गर्भवती झाली होती. नंतर तिने रणवीर शोरेला डेट केले आणि त्याच्याकडुन देखील ती गर्भवती झाली. मात्र, नंतर त्या दोघांनी लग्न केले. दोघेही सध्या घटस्फोटित आहेत आणि कोंकणा एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करते.

अमृता अरोरा

आता येते बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा, अमृता अरोरा ही अभिनेत्री मलाइका अरोराची धाकटी बहीण आहे. 2009 मध्ये अमृता अरोराने बिझनेसमन शकील लदाकसोबत लग्न केले. बातमीनुसार अमृताबद्दल असेही म्हटले जाते की ती लग्नापूर्वीच ग र्भवती झाली होती. लग्नानंतर तिने लगेचच जाहीर केले होते की ती आई होणार आहे. या कथेचा ट्विस्ट म्हणजे लग्नाआधी अमृता दुसर्याकुणाकडून नाही तर आपल्या होणार्या पतीकडून ग र्भवती झाली होती.

सारिका

अभिनेत्री सारिकाचीही अशीच एक कथा आहे. कमल हासनच्या प्रेमात पडण्यापूर्वीच ती दुसर्या कुणाच्या मुलाची आई बनणार होती . पण परिस्थिती लक्षात घेता तिला ग र्भपात करावा लागला. हे माहीत असुनही कमल हासनने तिच्यासोबत लग्न केले आणि नंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. लग्नाआधी सारिका कमल हासनमुळे गर्भवती झाली होती , आणि म्हणूनच दोघांनी घाईघाईने लग्न केले अशा बातम्या देखील आल्या होत्या .

सेलिना जेटली

मिस इंडिया सेलिना जेटली लग्नापूर्वी तिच्या प्रियकरामुळे ग र्भवती होती, त्यामुळे तिने गर्भपात केला. त्यानंतर तिने पीटर हगला डेट केले आणि नंतर त्याच्यासोबत लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, सेलिनाच्या गरोदरपणाविषयी पीटरला आधीच माहित होते. असे असूनही त्याने सेलिनाशी लग्न केले. पीटरचा दुबईमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. सेलिना आता आपल्या पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली आहे.