‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते परंतु….

गोविंदा आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता मानला जातो.गोविंदाने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदाने कॉमेडी चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले. गोविंदाने त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीरित्या पार पाडली

जर आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर त्याचे वैयक्तिक काही वेगळेच होते. गोविंदाचे नाव त्या काळी  प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीशी जोडले गेले होते आणि असे म्हटले जाते की  गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता आणि तिच्यामुळे त्याने आपले लग्न तोडले होते. नीलमला त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री समजली जाते होती,आणि तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नीलम एकदा मुंबईला आली होती. तिला दिग्दर्शक रमेश बहल यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. जवानी चित्रपटापासून तीने सिनेश्रुष्टीत पदार्पण केले. तिने सलमान खान, आमिर खान अनेक प्रसिद्ध कलाकारांसमवेत चित्रपट केले आहे. नीलम दिसण्यात खूपच सुंदर होती आणि तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होती, लोक तिच्या अभिनयाचे खुप कौतुक करत होते.

आजकाल नीलम चित्रपटांपासून दूर गेली आहे आणि आपल्या व्यवसायात व्यस्त आहे. तरीही नीलम आणि गोविंदा 80 आणि 90 च्या दशकात खूप प्रसिद्ध होते, दोघांनीही म्हणजेच गोविंदा आणि नीलम यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.

एका मुलाखती दरम्यान गोविंदाने आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये सांगितली होती, तो म्हणाला कि जेव्हा मी पहिल्या वेळेस नीलमला भेटलो तेव्हा मला तिच्यावर प्रेम झाले पण गोविंदा त्याचवेळी पत्नी सुनीताला डेट करत होता, असं ही त्याने म्हटलं आहे.असे म्हटले जाते की हे नीलममुळेच सुनीता आणि  गोविंदा यांच्यात वाद झाला, अगदी गोविंदाने सुनीताशी निलमसाठी लग्न तोडले होते. आता गोविंदा नीलमशी लग्न करू इच्छित होता पण गोविंदाच्या आईने सुनीताला वचन दिलं होतं, त्यामुळे गोविंदा आणि नीलमचे लग्न होऊ शकले नाही.

1986 सालचा गोविंदा आणि नीलम त्यांचा पहिला चित्रपट इल्जामआला होता. नीलमला या चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळवली, त्यानंतर ती बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील झाली. या चित्रपटातील गोविंदा आणि नीलमच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.

सुशांतच्या वडिलांच्या नावावर व्हायरल होत आहे फेक ट्वीट

You might also like