Abhishek Aishwarya – ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसणार
‘हाउसफुल-3 ‘ हा अभिषेक चा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता तर ऐश्वर्या ने ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटात काम केलं होत.
‘रोजा’ , ‘बॉम्बे’ यासारखे चित्रपट मणिरत्नम यांनी यापूर्वी बनविले आहेत. मणिरत्नम सद्या तेलुगु फिल्म ‘चेलिया’ मध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या पुढील हिंदी चित्रपटाची घोषणा करणार आहेत.
[jwplayer Gcqt5a1G]