पाकिस्तानी अभिनेता फवाद खानविरोधात गुन्हा दाखल, ‘हे’आहे कारण

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. फवाद खानची पत्नी सदफ खानने आपल्या मुलीला पोलिओचा ड्रॉप देण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना अयोग्य वागणूक दिल्याचाही आरोप आहे. यामुळे फवाद खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर पोलिओ टीमने लोहार पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये पोलिओ आजाराची गंभीर समस्या आहे. पोलिओ ड्रॉप न दिल्यास अपंगत्व येण्याची भीती असते.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like