मानुषी छिल्लरला लॉंच करणार फराह खान

२०१७ च्या ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. फराह खान दिग्दर्शित करणार असलेल्या चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते आहे. एवढेच नाही, तर मानुषीने या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करायलाही सुरुवात केली आहे.

यापूर्वी मानुषीने रणवीर सिंहबरोबर एका जाहिरातीमध्ये मॉडेलिंगही केले आहे. हिंदी चित्रपटात काम करण्याची ईच्छा मानुषीने यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like