लॉकडाऊनमुळे सलमान खानवर आली शेतात राबायची वेळ

लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांच्या हातात सध्या काही काम नाही. अभिनेता सलमान खान देखील आपल्या कुटुंबासोबत पनवेलमधील फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. आता तर त्याने चक्क शेतात काम करायला सुरुवात केली आहे.

आता ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिकेचा बंगला केला सील

सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेतात काम करतानाचे फोटो शेअर केले आहेत, तसेच त्याने या पोस्टद्वारे शेतकऱ्यांना देखील सलाम केला आहे. सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या फोटोला दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, जय जवान, जय किसान, असं कॅप्शन दिलं आहे.

बच्चन कुटुंबासाठी असे ट्विट केल्यामुळे जुही चावला ट्रोल

दरम्यान, सलमान खानचा राधे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

Respect to all the farmers . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

You might also like