लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘डॉन 3’….!

‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’ हा डायलॉग मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. लवकरच शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला डॉन ३ तुमच्या भेटला येणार आहे.

आता डॉनचा तिसरा खेळ बॉलिवूडचा बादशहा मांडणार आहे. फरहान अख्तर याचे दिग्दर्शन करणार आहे. डॉनच्या दोन्ही भागात शाहरुख आणि प्रियंका चोप्रा होते. डॉन ३ मध्ये शाहरुख काम करणार हे निश्चित असले तरी नायिकेचे कास्टिंग अद्याप झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

You might also like