आलिया आणि अनुष्काच्या हुबेहुब पाहिल्यात का?

अनेक कलाकारांचे त्यांच्यासारखेच दिसणारे लोक पाहण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचंही नाव सामिल झालं आहे. अनुष्का शर्मासारखी दिसणारी व्यक्ती एक सिंगर असून तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्कासारखी दिसणारी ही व्यक्ती अमेरिकन सिंगर जूलिया मायकल्स आहे. अनुष्का आणि जूलिया या दोघींनाही या सेम टू सेमला मजेशीररित्या उत्तर दिलं आहे.

अनुष्का तिच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीमुळे चर्चेत असताना आता आलिया भट्टही तिच्या कार्बन कॉपीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाची ही कार्बन कॉपी सेम टू सेम तिच्या आगामी ‘गली बॉय’मधील पात्रासारखी दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bs-WSq_BOsS/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like