विद्या बालनचा TikTok व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

विद्या बालनने तिचा एक TikTok व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते असे सांगताना तिने एक विनोदी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने Tak-Tuk असे नाव देत कधी कधी टाइमपासही केला पाहिजे असं म्हटलं आहे.
अत्यंत विनोदी पद्धतीने हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही पोट धरून हसवणारे आहेत.