रणवीरची नवीन चिअर लीडर पाहिलीत का?

रणवीर सिंहला त्‍यांच्‍या ‘सिंबा’ या चित्रपटाला मिळालेल्‍या यशासाठी त्‍याची पत्‍नी अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून रणवीरला प्रोत्‍साहन दिले आहे.

दीपिका पदुकोण इंटरनेटवर नेहमी सक्रिय असते. यावेळी तिचा एक व्‍हिडिओ पती रणवीर सिंहने  इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. त्‍यामुळे दीपिका पुन्‍हा चर्चेत आली आहे.बॉक्‍स ऑफीसर ‘सिंबा’  या चित्रपटाला मिळालेल्‍या भरघोस यशाबद्दल पती रणवीरला प्रोत्‍साहन देत आहेत. यावेळी दीपिका ‘सिंबा’ चित्रपटातील चर्चित लाईन ‘ऐ आया पोलिस’ असं देखील म्‍हणताना दिसत आहे.

‘सिंबा’ या चित्रपटाने २०० काटीची कमाई केली आहे. या यशानंतर दीपिकाने पती रणवीरला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी हा व्‍हिडिओ केल्‍याचे दिसते.

View this post on Instagram

My Cheerleader 😍❤️😘🥂 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

महत्वाच्या बातम्या –

You might also like