ईशा-विक्रांतच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली का ?

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सध्या लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे.

ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाला अखेर परवानगी मिळाली आहे. हे लग्न १३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास होणार आहे. या लग्नाची बोलणी झाली असून ईशाला सरंजामे कुटुंबियांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे.आता  ईशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिका समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like