आलिया भट्टचं चालतं-फिरतं घर तुम्ही बघितलं का?

आलिया भट्ट सध्या तिच्या तिने खरेदी केलेल्या चालत्या-फिरत्या घरामुळे चर्चेत आहे. आलियाने तिच्यासाठी ब्रॅन्ड न्यू वॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही वॅनिटी डिझायनर गौरी खानने डिझाइन केली आहे. आलियाने तिच्या नव्या कोऱ्या वॅनिटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौरी खानने वॅनिटीला एका लक्झरी घरासारखाच लुक दिला आहे. गौरी खानने रणबीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस यांच्या घराचे इंटेरिअर केलं आहे. करण जौहरच्या घरातील टेरेसलाही गौरी खानने डिझाइन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like