रणवीर सिंहला बॅगमध्ये ठेवू इच्छिते दीपिका

अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अभिनेता रणवीर सिंहगा यांची बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोडी मानली जात आहे. दीपिकाने नुकतीच एक मुलाखत दिली, त्यात अनेक काही प्रश्नांचे गमतीदार उत्तरे दिली.
यावेळी दीपिकाला विचारण्यात आले की, तीन अशा लोकांची नावे सांग, ज्याना ती बॅगमध्ये ठेवू इच्छिते. त्यावर दीपिकाने उत्तर देत सांगितली, यामध्ये रणवीर सिंह त्यानंतर तिची बहिनी आणि तिच्या आईला आपण बॅगेत ठेवण्यास इच्छूक असल्याचे दीपिका म्हणाली.
महत्वाच्या बातम्या –