दीपिका – रणबीर परत एकदा एकत्र

दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूर यांच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. कारण, ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा एक रोमान्स ड्रामा असेल. २०२० साली हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा सिनेमा टी सीरिजचे भूषण कुमार लव फिल्मससोबत मिळून निर्मिती करत आहे.

या सिनेमासाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोण दोघांनीही होकार दिलाय. परंतु, या दोघांकडून याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या –

You might also like