दीपिका पदूकोणला हवे आहे ‘हे’ मंत्रीपद

दीपिका पदुकोनने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. तसेच प्रत्येक चित्रपटात ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालत आहे. नुकताच एका वृत्तसमूहाचा मानाचा पुरस्कार दीपिकाला मिळाला आहे.
एका कार्यक्रमात दीपिकाने राजकारणावर महत्त्वपूर्ण मत मांडले आहे. मला राजकारणबद्धल तर फारशी माहिती नाही पण मला संधी मिळाल्यास स्वच्छ भारत अभियानाचे मंत्रीपद हवे असल्याचे तिने जाहीर केले आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात दीपिकाने तिची ही इच्छा बोलून दाखवली आहे.
महत्वाच्या बातम्या –