‘धूम 4’ मध्ये दीपिका पादुकोण खलनायकाच्या भूमिकेत दिसणार ?

या सिनेमात दीपिका एका स्त्री खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यश राज बॅनरमच्या ‘धूम 4’ मध्ये दीपिका पादुकोण स्टायलिश चोरणी म्हणून दिसणारं आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षात सुरू होईल, असे म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे धूम  चित्रपटांत खलनायकाचे पात्र खूप महत्त्वाचे असते. धूममध्ये जॉन अब्राहम, धूम 2 मध्ये हृतिक रोशन आणि धूम 3 मधील आमिर खानने खलनायकाची भूमिका आहे. 

अलीकडेच राजस्थानमधील रणथंभोरमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. या सहली दरम्यान दीपिका रणथंभोर नॅशनल पार्क येथेही पोहोचली जिथे तिने काही वेळ घालवला. पार्कमध्ये त्यांनी कुटुंबीयांसह रणवीर सिंगसह वाघ सफारीचा आनंद लुटला. दीपिकाने त्यासंदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे खूपच पसंत केले जात आहेत.

You might also like