वृद्धावस्थेत असे दिसणार दीप-वीर

बॉलिवूड रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहे. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.रणवीर-दीपिकाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हे दोघे चक्क ८० वर्षाचे असलेले दिसत आहेत.

रणवीर-दीपिकाच्या फॅनक्लब वर त्यांचा ८० वर्षातील वृद्ध अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो चाहत्यांनी ‘एज ओल्ड’ फिल्टरचा वापर करून साकारण्यात आला आहे. एडीट करण्यात आलेला हा फोटो त्यांच्या स्वागत सोहळ्या दरम्यानचा आहे. या फोटोमुळे रणवीर-दीपिका चांगलेच चर्चेत आले आहेत.