‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेचा साखरपुडा

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे.३१ डिसेंबर २०१८ रोजी अगदी वर्ष संपताना अंकुरने साखरपुडा झाला आहे.

अंकुरने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हा साखरपुडा कुणाशी केला याची अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. तसेच यांच लग्न कधी होणार याची देखील काही माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या –