छोट्या पडद्यावरील ‘नागिन’चं ‘ब्रेकअप’ ?

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजेच अनिता हसनंदानीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियावर अनिताने शेअर केलेला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमधून तिने आपल्या मनातल्या वेदना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या पोस्टमध्ये अनिताने तिचा आणि पती रोहित रेड्डीचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आहे असून या फोटोसह तिने ब्रेक अप इमोजी शेअर केले आहे.

View this post on Instagram

💔

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on

या फोटोत अनिता आणि तिचा पती रोहित यांचा एकत्र फोटोची फ्रेम आहे. मात्र ही फ्रेम जमिनीवर पडल्याने तुटली असल्याचे या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. फोटो फ्रेमच्या काचा अस्ताव्यस्त पसरल्याचेही दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –