‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला भुवनेश्वर कुमार ?

आज आपण अशा भारतीय गोलंदाजाबद्दल बोलू ज्याला श्रद्धा कपूर खूप आवडते, तर मग जाणून घेऊया भारतीय गोलंदाज कोण आहे. हा खेळाडू आहे भुवनेश्वर कुमार. त्याच्या गोलंदाजीमुळे तो कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करतो. एका मुलाखती दरम्यान भुवनेश्वर कुमारला विचारले गेले की त्यांची आवडतीअभिनेत्री कोण आहे, तर त्यांनी लगेच श्रद्धा कपूरचे नाव घेतले आणि सांगितले की ती खूपच सुंदर आहे  आणि तो श्रद्धा कपूर हिला पसंद देखील करतो.

श्रद्धाचे नाव घेतल्यानंतर तिचे नाव का घेतले असे जेव्हा त्याला विचारले गेले तेव्हा भुवनेश्वर म्हणाला की तो श्रद्धाचा खूप मोठा फॅन आहे.  भुवनेश्वर कुमार आता विवाहित जीवन जगत आहेत. नुकताच त्याचे नुपूर नगरशी लग्न झाले आहे.

मेरठमध्ये जन्मलेल्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. तो खूप शांत आहे, परंतु एकदा हातात चेंडू आला की तो एक सिंहाच्या रूपाने पुढील फलंदाजांची शिकार करतो. त्याला श्रद्धा कपूर आवडते व तो तिला एका बीचवर डेट साठी नेऊ इच्छितो.

You might also like