सिध्दार्थ जाधवने घराच्या बाल्कनीतून टिपले सुंदर फोटो

सिद्धार्थ जाधव कधी नवनवे व्हिडीओ तयार करतो, तर कधी संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली पंख्याला फोन लटकवून व्हिडीओ काढतो तर आता फोनमधूनच छान फोटोग्राफी करतोय. नुकतंच सिद्धार्थने घराच्या बाल्कनीतून सुरेख असा सूर्यांस्त टिपला आहे.

सिध्दू म्हणतो, माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये “PRO” असे एक option ज्यात तुम्ही स्वतः Actual Camera set करून फोटो काढू शकता.. Auto option बंद करून…आणि आज सुर्यास्ताच्या वेळी मी तसे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे .. intresting… hope u all like it …. (काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न )…असं म्हणत त्याने सर्वांचा लाडका सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरला या पोस्टमध्ये टॅग केलंय.

View this post on Instagram

माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये "PRO"असे एक option ज्यात तुम्ही स्वतः Actual Camera set करून फोटो काढू शकता.. Auto option बंद करून…आणि आज सुर्यास्ताच्या वेळी मी तसे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे .. intresting… hope u all like it 🙂🙂🙂… (काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न ) @tejasnerurkarr . . #siddharthjadhavphotography #samsunggalaxys10plus #photography #myphotography #sunset #midadarkar

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

You might also like