बहुप्रतीक्षित बाहुबली-2ची 9 मिनिटांची दृश्ये लीक

1. बहुप्रतीक्षित बाहुबली-2ची 9 मिनिटांची दृश्ये लीक
2. टीम च्या एका सदस्याला अटक
3. सिनेमाच्या निर्मात्या कडून पोलिसात तक्रार दाखल
4. फिल्म चा 9 मिनिटांचा क्लाइमेक्स त्याने इंटरनेट वर टाकला.
प्रभास, राणा डग्गूबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. फिल्म च्या पहिल्या भागला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘बाहुबली 2’ हा 28 एप्रिल 2017 ला रिलीज होणार आहे.

 

You might also like