अफवांवर विश्वास ठेवू नका- आयेशा टाकिया

ऑनलाईन ट्रोलिंगने नवी पातळी गाठली आहे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयेशा विद्रुप दिसत असल्याच्या फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. मात्र हे फोटो खरे नाहीत  असे आयेशा टाकियाने सांगितले.

सोशल मीडियावर आयशा टाकिया चर्चेत

ऑनलाईन ट्रोलिंगने नवी पातळी गाठल्याचं आयेशाने इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं.

#DontCareAboutFalseRumours अशा हॅशटॅगसह आयेशाने चालू केला आहे.

 

You might also like