थुकरट वाडीत येणार ‘लव्ह यु जिंदगी’आणि ‘नशीबवान’ या चित्रपटातील कलाकार मंडळी

‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतेच चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

येत्या भागात थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’आणि ‘नशीबवान’ या चित्रपटातील कलाकारांची मंडळी येणार आहे. त्यामुळे ही सर्व धमाल ७ आणि ८ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता फक्त  झी मराठीवर पाहायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या –

You might also like