विमान व कार अपघातात आपले प्राण गमवून बसले ‘हे’ कलाकार

आम्ही तुम्हाला आज काही अशा अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी रस्ते अपघात  किंवा विमान अपघातात स्वतःचे जीव गमावले आहे.

गगन कांग –  ‘महाकाली’ मालिकेत इंद्रदेव बनलेल्या गगन कांग यांचे  एका कार अपघातात निधन झाले. त्यावेळी तो 38 वर्षांचा होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली होती.

तरूणी सचदेव – रसना गर्ल आणि ‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या मित्राची भूमिका साकारणारी तरूणी सचदेव हिच्या 14 व्या वाढदिवशी तिचे नि धन झाले होते. ही गोष्ट 14 मे 2012 ची आहे. नेपाळ विमान अ-पघातादरम्यान हा जी वघेणा अ-पघात झाला होता. या तरूणीने विमानात चढण्यापूर्वी आपल्या मित्रांना मजाक मधे बोलून गेली होती की माझी अंतिम भेट आहे. पण त्यांचे हे बोलणे खरे ठरले .

जसपाल भट्टी – ‘पॉवर कट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना कॉमेडियन अभिनेता जसपाल भट्टी यांचे रस्त्याच्या अ-पघातात निधन झाले.जालंधरच्या शाहकोट येथे ही घटना 2012 मध्ये झाली होती . ते 57 वर्षांचा होते.

छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला कोरोनाची लागण

सोनिका चौहान – मॉडेल, टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री सोनिका यांचे एप्रिल 2017 मध्ये कार अ पघातात मृ त्यू झाला. त्यावेळी ती 28 वर्षांची होती.

सौंदर्या – अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘सूर्यवंशम’मध्ये मुख्य अभिनेत्री असलेल्या सौंदर्या यांनी अवघ्या 28 व्या वर्षी जगाला निरोप दिला. खरं तर, 2004 मध्ये बेंगळुरूमध्ये निवडणूक प्रचारासाठी ती विमानातून प्रवास करत होती, त्यावेळी तिचा विमान अ-पघात झाला.

अजित लवानिया – ‘महाकाली’मध्ये नंदी बनलेला अजित लवानिया हे देखील त्यांच्या कारमध्ये गगन कांग बरोबर उपस्थित होते. या अ पघातामुळे वयाच्या 30 व्या वर्षी त्यांना आपला जीव गमवावा लागला . त्यावेळी गगन गाडी चालवत होता.

अनुपम खेर यांच्या आईला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही; ‘हे’ आहे कारण

भूपति भरत राज – भूपती भरत राज हा टॉलीवूड अभिनेता रवी तेजाचा भाऊ होता. जून 2017 मध्ये, त्यांची कार रस्त्यावर पार्क केलेल्या लॉरीमध्ये शिरली. यामुळे त्याचा जागीच मृ त्यूही झाला. त्यावेळी तो 49 वर्षांचा होता. हा अपघात इतका धो कादायक होता की पोलिसांनाही भूपतीचा चेहरा ओळखता आला नाही.

रेखा सिंधु – मे 2017 मध्ये चेन्नई-बेंगलुरू महामार्गावरच्या अ पघातात रेखाचा मृ त्यू झाला. यादरम्यान ती 22 वर्षीय तमिळ आणि कन्नड टीव्ही शोमधील अभिनेत्री रेखाला कार अ पघातात प्राण गमवावे लागले. या अ पघातात रेखा व्यतिरिक्त आणखी तीन जणही मृ-त्यू पावले होते.

 

You might also like