‘या’ चित्रपटातून अरबाज खान करणार साऊथ चित्रपटामध्ये एन्ट्री

अरबाज खान  लवकरच कन्नड सिनेमात डेब्यू करणार आहे. सिनेमाचे नाव  ‘व्हेअर इज माय कन्नडका’ आहे. या सिनेमात गणेश आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही जोडी  या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनमध्ये शूट होणार आहेत. अरबाजच्या भूमिकेबाबत अजून कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like