अंकिता लोखंडेला विकीने केलं प्रपोज, असेदिले अंकिताने उत्तर..

विकी जैन याने अंकिताला फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं आहे. त्यावर अंकितानेही मजेशीर उत्तर दिलं आहे. प्रपोज करतानाचे रोमॅण्टिक फोटो अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

विकी जैन व अंकिता गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.‘याबाबत मी विचार करेन,’ असं कॅप्शन देत अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी एकमेकांजवळ आले.

 

You might also like