अनन्या पांडे ‘या’ अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

अनन्या पांडे ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार अनन्या पांडेला आलिया भट खूप आवडते. अनन्या दिलेल्या मुलाखती सांगितले की, आलियाच्या करिअरग्राफने तिला खूप इंस्पायर केले आहे. सुरुवातीच्या काळात आलियाने कधीच स्वत:ला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तिची हीच गोष्ट अनन्याला खूप आवडते.

लवकरच ती ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता हा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like