सारा अली खान नाही तर ‘हिला’ डेट करतोय कार्तिक आर्यन

वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांचे सूत जमायला सुरुवात झाली आहे. रिपोर्टनुसार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेकार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले आहे.
अनन्या पांडेसुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. अनन्या पांडे ‘स्टुडंट ऑफ द ईयर2’मधून बॉलिवूमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर2’ नंतर आलिया कार्तिक सोबत पति पत्नी और वो च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शाहिद कपूरने दिला निक जोनसला सल्ला….
- ईशा-विक्रांतच्या लग्नपत्रिकेची किंमत तुम्हाला माहिती आहे का ?
- रणवीर सिंहला बॅगमध्ये ठेवू इच्छिते दीपिका
- झी मराठीवर आज आहे मनोरंजनाचा खास रविवार!