अमृता देशमुखचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

अमृता देशमुख ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. अमृता तिच्या सोशल मिडीयावरही काहीना काही मजेशीर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असते. नुकताच अमृताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती पायाला लागण्याची एक्शन ही हिंदी गाण्यांवर करते. विविध हिंदी सिंगरच्या गाण्यावर ती ही एक्शन करताना दिसतय. हा व्हिडीओ पाहणं मजेशीर ठरतय. ती या व्हिडीओच्या पोस्टमध्ये लिहीते की, “आता दर्द हिंदीतून होणार…तुम्ही सांगा कोणते सिंगर आहात तुम्ही ?”सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. त्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.