‘चेहरे’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा ‘फर्स्ट लूक’ व्हायरल

अमिताभ बच्चन आणि  इमरान हाश्मी ‘चेहरे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक रूमी जाफरी ‘चेहरे’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनीही बिग बींच्या फर्स्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. इमरान हाश्मीनेही एक फोटो शेअर करत ट्विट केलं आहे.

‘चेहरे’ चित्रपटाव्यतिरिक्त अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातूनही भूमिका साकारणार आहे. ‘चेहरे’ २१ फ्रेब्रुवारी २०२० रोजी चित्रपटगृहात पदर्शित होणार आहे.

 

You might also like