करोना ‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल?बिंग बींच या गूढ प्रश्नाच दिलं उत्तर

अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. यावेळी ते चक्क करोना मास्कमुळे चर्चेत आहेत. खरं तर ‘मास्क’ हा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचे हिंदी भाषांतर बिग बींनी केलं आहे. मास्कला हिंदी मध्ये काय म्हणातात? किंवा त्याचे हिंदी अनुवाद करायचे असेल तर कसे कराल? असा प्रश्न बिंग बींनी चाहत्यांना विचारला होता.

मात्र या प्रश्नावर कोणीही योग्य उत्तर दिलं नाही. अखेर बिंग बींच या गूढ प्रश्नाच उत्तर दिलं आहे. मास्कला हिंदीमध्ये “नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका” असं म्हणता येईल. हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

You might also like