मास्कच्या युगात अमिताभ बच्चन यांनी सांगितली ‘कान की बात’

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. यावेळीही बिग बी अमिताभ बच्चन यांनी असाच एक गंमतीशर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी करोना मास्कचं महत्व देशवासीयांना सांगितलं आहे.
इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये करोना मास्कवर तयार केली गेलेली एक सुंदर कविता आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अमिताभ बच्चन यांची कविता…..
कमला के कानों पर, विमला के कानों पर,
शर्मा के कानों पर , मिश्रा के कानों पर,
छुटभैये के कानों पर, बाहुबली के कानों पर ,
रायपुर के Romeo के, जबलपुर की Juliet के
अड़ोसी पड़ोसी के, मामा मौसी के,
चाची और ताई के, भतीजी और भाई के,
नाई के हलवाई के, एक दो और ढाई के,
सब के कानों पे एक ज़िम्मेदारी है,
और वो जब जब घर से बाहर जा रहे हैं,
उसे बख़ूबी निभा रहे हैं ,
फिर आप mask क्यूँ नहीं लगा रहे हैं ?
जनहित में जारी,
कानों पे ज़िम्मेदारी ।।
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ हिरव्या कपड्याचा होणार तपास