‘तुला पाहते रे’मधील सर्व कलाकार विक्रांत-इशाच्या लग्नासाठी तयार; काही खास फोटो……

‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या खूप लोकप्रिय ठरत आहे.या लोकप्रिय मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लग्नगाठ बांधणार आहेत.येत्या १३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार असून त्या विवाह सोहळ्याचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर धूम करत आहेत.सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे.

लग्नासाठी कुटुंबीयांकडून परवानगी मिळवण्यासाठी इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले आहेत. अखेर १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हे लग्न होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like