रणबीर – आलियाची लग्नाची तयारी सुरू ?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. आलिया भट्टने लग्नासाठी सब्यसाची मुखर्जीला लेहंगा डिझाइन करण्याची ऑर्डर दिली असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ ने दिलं आहे. आलिया आणि रणबीर २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

‘स्पॉटबॉय इ’च्या सुत्रांनुसार, आलिया भट्टने एप्रिल महिन्यात आपल्या लग्नाच्या लेहंग्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सब्यसाची मुखर्जीची भेट घेतली होती. यामुळे लग्नाची तयारी सुरु झाली असल्याचं तरी कळत आहे.

 

You might also like