एस.शंकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार अक्षय कुमार

अक्षय कुमार गेल्या वर्षापासून एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूड गाजवत आहे. त्याचा ‘केसरी’ हा चित्रपटही आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नंतर तो दिग्दर्शक एस.शंकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. मात्र या आगामी चित्रपटामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

एस.शंकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘इंडियन २’ असून हा चित्रपट १९९४ सालच्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन मुख्य भूमिकेमध्ये होते. ‘इंडियन २’ मध्येदेखील कमल हसन यांची मुख्य भूमिका असून अक्षय खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like