‘ही’ अभिनेत्री झळकणार अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपटात

‘सिम्बा’ चित्रपटाच्या शेवटी रोहित शेट्टीने त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे नाव जाहीर केले. तसेच चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचेही सांगितले. अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे.  गेल्या महिन्यात या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमारसह कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरू सगळीकडे होती. आता या चित्रपटात  जॅकलिन फर्नांडिस झळकणार असल्याचं समजत आहे. याआधी अभिनेत्री कतरिना कैफ आणि पुजा हेगडे या दोन नावाची चर्चा ‘सूर्यवंशी’ साठी होती.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like