रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’…..

रितेश देशमुखने सोशल अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडिओंनी शेअर केला आहे. या व्हिडिओत चालत्या ऑटोवर एक कुत्रा रूबाबात उभा दिसतोय. चालत्या ऑटोवर उभा असलेला हा कुत्रा पाहून आठवण ती अजय देवगणची. हा व्हिडिओ पाहून रितेशला अजयच्या ‘फुल और कांटे’ या चित्रपटातील ‘त्या’ आयकॉनिक सीनची आठवण झाली. मग काय रितेशने या व्हिडिओत अजयला टॅग करत, ‘मी आत्ताच तुझा कुत्रा पाहिला…’, असे लिहिले.

रितेशच्या या व्हिडीओच्या बदल्यात अजयने एका पक्षाचा फोटो शेअर करत, ‘होय, ज्याप्रमाणे हा पक्षी माझा आहे…,’असे लिहिले. या फोटोतला पक्षीही अजयच्या ‘फुल और कांटे’ स्टाईलने बसलेला दिसतोय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like