दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत दिसणार ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत काम करतांना दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या चित्रपटात  दिसणार आहे.ऐश्वर्या बऱ्याच काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत विक्रम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या आणि विक्रमसह या चित्रपटात विजय सेतुपति, सिम्बु यांच्यादेखील भूमिका असणार आहेत.

ऐश्वर्या याशिवाय अनुराग कश्यप निर्मिती गुलाब जामून चित्रपाटात  देखील दिसणार असल्याची शक्यता आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like