आलिया गुंडी आहे

रणवीर सिंह आणि आलिया भटचा आगामी चित्रपट ‘गली बॉय’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सिनेमात फटकळ स्वभावाची मुलगी असल्याची भूमिका आलिया भटने साकारली आहे. मुस्लिम मुलीची भूमिका आलिया भट बजावत आहे.तिच्या आशा स्वभावाची आणि कामाची सर्वत्र कौतूक होत आहे.

हा सिनेमा बऱ्याच कारणांमुळे विशेष आहे ‘गली बॉय’मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणार आहेत.  मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये राहणाऱ्या दोन लोकांची ही गोष्ट आहे. जे नंतर देशातील मोठे रॅपर बनले. सिनेमाच्या एका डायलॉगमध्ये ”मेरे ब्वॉयफ्रेंड से गुलू-गुलू करेंगी तो धोपतुईंगी न उसको” असे आलिया म्हणते.

‘गली बॉय’ चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत  महेश भट यांनी आलिया भटला ‘गुंडी’ असे म्हंटले आहे, वडील महेश भट यांच्या या ट्वीटवर अजून आलियाची कोणतीही रिअॅक्शन आलेली नाही. 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like