तब्बल १९ वर्षानंतर ‘हि’ जोडी पुन्हा एकत्र…..

गेल्या काही वर्षांपासून सलमान खान सतत अॅक्शनपटांमध्ये झळकत आहे. या दरम्यान त्याने कोणत्याही प्रेमकथेवर आधारित चित्रपट केल्याचं फारसं आढळून आलं नाही. ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे समजते आहे.

संजय लीला भन्साळी एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यांच्या या चित्रपटामध्ये सलमान खान झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण २०१९ मध्ये सुरु होणार असून पुढील वर्षी २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like