नाना पाटेकरांच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती ‘हि’ अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मनीषा कोईराला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये २९ वर्षे पूर्ण होणार आहेत. मनीषा कोईरालाने 1991 मध्ये सौदागर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. मनीषा तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अफेयरच्या चर्चा देखील बऱ्याच ऐकण्यात आल्या होत्या. पण मनीषाच्या एका अफेयरबद्दल चर्चा खूपच झाली होती.

नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाची लव्ह स्टोरी आहे. 1996ची गोष्ट आहे, जेव्हा दोघांनी एकत्र चित्रपटामध्ये काम केले होते. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले, कारण मनीषा आणि नानाला चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एकमेकांची साथ खूपच पसंत येऊ लागली होती. यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. हेच नाही तर त्यावेळी मनीषाच्या शेजाऱ्यांनी देखील याची पुष्टी केली होती कि त्यांनी अनेक वेळेला नाना पाटेकरला मनीषाच्या घरी जाताना पाहिले होते.

मनीषा कोईरालासाठी हे अफेयर खूपच कठीण राहिले होते कारण नाना पाटेकरचे त्यावेळी लग्न झाले होते.मनीषाला याची कल्पना होती कि ती नाना पाटेकरच्या पत्नीची जागा ती घेऊ शकत नाही आणि नाना पाटेकरने देखील याचा कधी विचार केला नव्हता. हे माहिती असून देखील नाना पाटेकरसोबत राहिली. यानंतर मनीषा कोईरालाने नाना पाटेकरसोबत आपले नाते संपवले होते.

२०१० मध्ये नेपाळी बिजनेसमॅन सोबत केले लग्न १९ जून २०१० हा तोच दिवस होता जेव्हा मनीषा कोईरालाने नेपाळी बिजनेस मॅन सम्राट दहलसोबत लग्न केले. मनीषासुद्धा नेपाळचीच आहे. हेच कारण आहे कि तिने आपला जोडीदार नेपाळीच निवडला.

बच्चन कुटुंबाची सून बनण्यापूर्वी करिश्माने ठेवली होती’ हि’ अट

You might also like