अखेर उर्वशी रौतेलाच्या झोळीत एक मोठा चित्रपट….!!!

उर्वशी रौतेला अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात होती. पण उर्वशीच्या हाताला काम नव्हते. पण आता उर्वशीच्या झोळीत एक मोठा चित्रपट पडलाय. जॉन अब्राहमच्या ‘पागलपंती’ या आगामी कॉमेडी चित्रपटात उर्वशीची वर्णी लागली आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण उर्वशीने मात्र या चित्रपटासाठी तयारी सुरु केल्याचेही कळतेय.

अनीस बाज्मी हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.‘पागलपंती’ या चित्रपटात जॉन अब्राहमशिवाय अनिल कपूर, इलियाना डिक्रुज, पुलकित सम्राट, क्रिती खरबंदा आणि अर्शद वारसीसारखे कलाकार दिसणार आहे.तूर्तास उर्वशीची चित्रपटात काय भूमिका असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like