सुशांतच्या पार्टीमध्ये आली होती ‘ही’ अभिनेत्री

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे झालेल्या चौकशीत ड्रग संदर्भातील अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यात अनेक सेलेब्रिटीचा हात असल्याचंही समोर आले. सुशांत आपल्या लोणावळ्यामधील फार्महाऊसमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांसोबत पार्ट्या करायचा असे समोर आले आहे.
छिछोरे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची सक्सेस पार्टी झाली होती. ही पार्टी सुशांतच्या लोणावळ्यातील फार्महाऊसमध्ये झाली होती. या पार्टीला अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती.या पार्टीमध्ये फिल्मचा संपूर्ण स्टारकास्ट सहभागी होता. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा वापर करण्यात आला होता. श्रद्धा कपूर सोबतच अजून एक सिनेअभिनेत्री उपस्थित होती मात्र तिचे नाव अजून गूढच आहे.
अलीकडे टाकलेल्या छाप्यामध्ये सुशांतच्या या फार्महाऊसवरती ड्रग्सशी संबंधित वस्तू सापडल्या आहेत. सुशांत इथे ड्रग्स पार्टी करत असल्याचे यातून समोर आले. या फार्महाऊसच्या देखभालीसाठी सुशांत दरमहा दोन लाख रुपये देत असे.
महत्वाच्या बातम्या:-