सिद्धार्थ जाधव ‘या’ स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डान्स+ ४’ मंचावर

सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डान्स ४’च्या मंचावर आला होता. चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे आणि त्यामुळे त्याने ह्या शोमध्ये येऊन चेतनला समर्थन देण्याचे सरप्राईज दिले.
डान्सर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करताना आलेल्या अडथळ्यां बद्दल चेतनला सांगताना सिद्धार्थने ऐकले आणि त्याबद्दल तो म्हणाला, “चेतनचा प्रवास हा मला खूपसा माझा वाटला. त्याला ‘डान्स+ ४’ मध्ये टॉप १० मध्ये पाहताना मला खूप छान वाटतंय. त्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्याच्या पॅशननेच त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली असून ह्या शोमध्ये येऊन त्याला सरप्राईज देऊन त्याला प्रोत्साहन द्यावे असे माझ्या मनात आले.
महत्वाच्या बातम्या –
- पाठक बाई करणार पुन्हा लग्न…..
- ११ वर्षांची असल्यापासून मी रणबीरच्या प्रेमात
- कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण
- ‘या’ कारणामुळे रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले