‘या’ अभिनेत्रीला अभिनय बेर्डे करतोय डेट…?

हेमल इंगळे आणि अभिनय बेर्डे या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत असे बोलले जात आहे.

‘अशी ही आशिकी’ च्या प्रमोशन दरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये तयार झालेली जवळीक यामुळे आणि त्यांचे काही फोटोस् व्हायरल झाल्यामुळे ते डेट करत आहेत अशी चर्चा रंगत आहे. पण सध्या दोघेही या विषयावर काही बोलू इच्छित नसल्यामुळे खरं काय ते अजून कळलेलं नाही.

ख-या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहे की नाही हे अजून तरी कळले नाही. पण सुंदर आशिकी अनुभवयाची असेल तर १ मार्चला ‘अशी ही आशिकी’ सिनेमागृहात नक्की पाहा.

महत्वाच्या बातम्या –

You might also like