श्रीदेवी यांच्या साठी जान्हवी कपूरने लिहिली एका भावुक पोस्ट

२४ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी जान्हवी कपूर हिनं आपल्या आईसाठी एका भावुक पोस्ट लिहिली आहे. जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईच्या हातात आपले छोटेसे हात दिलेला एक फोटो शेअर केला आहे.

‘माझं हृदय नेहमीच जड झालेलं असतं पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते कारण त्या हृदयात तू वास करत आहे’ अशी भावनिक ओळ जान्हवीनं श्रीदेवी यांच्यासाठी लिहिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

You might also like