हिना खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची बातमी

हिना खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची अशा दोन बातम्या आहेत. आनंदाची बातमी ही की, हिनाने तिन हिंदी सिनेमे साईन केले आहेत. दु:खाची बातमी म्हणजे, एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रीय मालिकेत हिना साकारत असलेली कमोलिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्पॉटबॉयचे मानाल तर येत्या मार्चपासून हिना खान शोमध्ये दिसणार नाही. तीन चित्रपट साईन केल्यामुळे तिने ‘कसौटी जिंदगी की’ मालिका सोडल्याचे कळतेय. पण एक दुसरीही चर्चा रंगतेय. त्यानुसार, कमोलिकाच्या रोलवर हिना समाधानी नव्हती.

महत्वाच्या बातम्या –