प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड सीनची सगळीकडे चर्चा

सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूरने केले असून या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे आणि त्यातही या वेबसिरिजमधील एक दृश्य पाहून प्रिया बापटच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच सौज्वळ, गर्ल टू नेक्स्ट डोअर अशा भूमिका साकारणाऱ्या प्रियाने चक्क या वेबसिरिजमध्ये एक बोल्ड दृश्य दिले आहे. गीतिका त्यागीसोबत प्रियाचा बोल्ड सीन असून यावरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

 

 

You might also like